• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

फक्त मराठा तरुणांचंच रक्त सळसळतं का?

‘मराठा साम्राज्याची राजधानी’ अशी आपली ऐतिहासिक ओळख सांगणार्‍या सातारा जिल्ह्यातल्या चिंचणेर वंदन गावातल्या २०-२५ वर्षांच्या मराठा तरुणांनी गावठाणाबाहेरच लागून असलेल्या पंचशीलनगर या दलित वस्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी, सहा डिसेंबरच्या रात्री हल्ला केला आणि वस्तीतल्या लोकांच्या घरांची, वाहनांची नासधूस-जाळपोळ केली. हा हल्ला जातीय द्वेषभावनेतूनच करण्यात आल्याचे अनेक पुरावे आहेत........

  • कीर्तिकुमार शिंदे​
  • Fri , 23 December 2016
  • 2 Comments
  • 5 Like

बौद्धांनी त्यांच्या मनातून शिवाजी महाराजांचा फोटो डिलीट करावा का?

महाराष्ट्रातल्या मराठा किंवा इतर समाजाच्या लोकांच्या कोणत्याही घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला जात नाही, पण अनेक बौद्धांच्या घरात, इतकंच नव्हे, तर बौद्ध विहारांमध्येही शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे फोटो दिसतील. ही फॅक्ट कोणताही महाराष्ट्रीय माणूस नाकारू शकत नाही. जर खरंच काही किंवा अगदी एकाही बौद्धाने त्याच्या विहारातला-घरातला शिवाजी महाराजांचा फोटो काढून टाकला तर...?.......

  • कीर्तिकुमार शिंदे​
  • Thu , 15 December 2016
  • 1 Comments
  • 2 Like

‘जय भीम’ या दोन शब्दांत जग बदलण्याची जादू

देशातल्या प्रत्येक पुरोगामी विचारांच्या व्यक्तीला बाबासाहेबांशी जोडून घ्यावंसं वाटतं, हे महत्त्वाचं आहे. सर्व प्रकारच्या सत्ताधीशांना वैचारिक विरोध करण्याची ताकद अनेकांना फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवातून मिळते. 'जय भीम' या दोन शब्दांत जग बदलण्याची काय जादू आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला चैत्यभूमीवर यावंच लागेल. अन्यथा तुम्ही 'इंडियन'च रहाल, 'भारतीय' नाही!.......

  • कीर्तिकुमार शिंदे​
  • Wed , 07 December 2016
  • 1 Comments
  • 0 Like

६ डिसेंबरला मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही!

पूर्वी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कचा परिसर सहा डिसेंबरनंतर पूर्ववत व्हायला, स्वच्छ व्हायला किमान तीन-चार दिवस लागायचे. म्हणून इथले अनेक जण या गर्दीला नाक मुरडून मुंबईबाहेर जाऊन राहायचे, पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सात डिसेंबरला सकाळी मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कवर येणार्‍यांना कचराच दिसत नाही. त्यामुळे सहा-सात डिसेंबरला आता मुंबईबाहेर जाण्याचा प्रश्न येतोच कुठे! .......

  • कीर्तिकुमार शिंदे​
  • Tue , 06 December 2016
  • 0 Comments
  • 2 Like

चैत्यभूमीवर आंबेडकरी साहित्य विक्रीचा भीमपराक्रम

सहा डिसेंबरला शिवाजी पार्कमध्ये जे स्टॉल्स असतात त्यातील किमान १०० स्टॉल्स हे पुस्तक विक्रीचे असतात. याशिवाय, रस्त्यावर किंवा समुद्राच्या वाळूत जिथं जागा मिळेल, तिथं दैनिकांचे कागद किंवा सतरंजी अंथरून पुस्तक विक्री करणारे वेगळेच. चैत्यभूमी परिसरातली महापरिनिर्वाण दिनानिमित्त (दीड-दोन दिवसांत) होणारी पुस्तक विक्री ही तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुप्पट असते, असं माझं निरीक्षण आहे. .......

  • कीर्तिकुमार शिंदे​
  • Sun , 04 December 2016
  • 0 Comments
  • 0 Like

पुस्तकाला आणि प्रेमाला... दोघांनाही जात नसते!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा प्रत्येक जण, मग तो त्यांच्या जाती-धर्मात जन्माला आलेला असो वा त्यांना वैयक्तिक पातळीवर विचारवंत म्हणून आदर्श मानणारा असो, तो पुस्तकप्रेमी असतोच असतो. सहा डिसेंबर हा दिवस त्याच्यासाठी जसा ‘महापरिनिर्वाण दिन’ असतो, तसा पुस्तक खरेदीचाही दिवस असतो........

  • कीर्तिकुमार शिंदे​
  • Sat , 03 December 2016
  • 0 Comments
  • 2 Like

डॉ. आंबेडकरांचं आद्य चरित्र तुमची वाट पाहतंय! ​

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच सहा डिसेंबरला तुम्ही चैत्यभूमीवर किंवा खास शिवाजी पार्कवर भरलेल्या पुस्तक जत्रेत जाणार असाल तर एक पुस्तक तुमची वाट पाहत असेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यावं लागणार नाही. या पुस्तकाचं नाव आहे, ‘डॉक्टर आंबेडकर​’. या पुस्तकाचे लेखक आहेत तानाजी खरावतेकर. तब्बल ७२ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे डॉ. बाबासाहेब आ.......

  • कीर्तिकुमार शिंदे​
  • Fri , 02 December 2016
  • 0 Comments
  • 1 Like

चैत्यभूमी : माझं विद्यापीठ

महाराष्ट्रातली अशी एकही चळवळ नसेल, ज्या चळवळीचा प्रतिनिधी मला चैत्यभूमीला कोणत्या ना कोणत्या ६ डिसेंबरला भेटला नसेल. खरं तर ते आमचं गेट-टुगेदरच असतं. ‘गेल्या वर्षभरात काय झालं, पुढच्या वर्षभरात काय काय करायचं’, याचं खरं प्लॅनिंग, त्या संदर्भातले संकल्प इथली जनता १ जानेवारी या नववर्षाच्या पहिल्या दिवशी न करता बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करत सहा डिसेंबरला सर्वांशी चर्चा करून, एकमेकांचा अंदाज घेत करते. .......

  • कीर्तिकुमार शिंदे
  • Thu , 01 December 2016
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.